Bhimrupi Maharudra Shri Maruti Stotra marathi Lyrics PDF

bhimrupi-maharudra-shri-maruti-stotra

Posted on March 2, 2020 at 7:00 AM




Like the page... Share on Facebook

Bhimrupi Maharudra Shri Maruti Stotra Lyrics in marathi | भीमरूपी महारुद्रा वज्र | श्री मारुती स्तोत्र | Chalisa.online. You will also find Lord Hanuman Mantra Chanting MP3 free download, Lord Hanuman Mantra Chanting MP3 Ringtone download, Lord Hanuman photo, Lord Hanuman Wallpapers, Lord Hanuman Whatsapp status.




भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १॥

महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ २॥

दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥ ३॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४॥

ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥ ५॥

ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती ।
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें ॥ ६॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७॥

ठकारे पर्वताइसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८॥

कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९॥

आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥ १०॥

अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें ॥ ११॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२॥

आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३॥

धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४॥

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥ १५॥

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली ।
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें ॥ १६॥

रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥ १७॥

॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम
श्री मारुतिस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥




Bhimrupi Maharudra Shri Maruti Stotra Image

bhimrupi-maharudra-shri-maruti-stotra-marathi-Lyrics






Bhimrupi Maharudra Shri Maruti Stotra Lyrics In marathi PDF Download

View the pdf for the Bhimrupi Maharudra Shri Maruti Stotra | भीमरूपी महारुद्रा वज्र | श्री मारुती स्तोत्र using the link given below.



View the PDF file for Bhimrupi Maharudra Shri Maruti Stotra Here...


Few More Pages Related to Lord hanuman





Benefits of Shri Maruti Stotra


As per Hindu mythology, there are many Benefits (fayade) of Shri Maruti Stotra chantings regularly.
You will get many blessing of Lord Bajrangbali Maruti and get ample peace of mind.

It will be better to understand the Shri Maruti Stotra meaning in marathi or In your native language to maximize its Benefits.
You can chant Shri Maruti Stotra in Devanagari / Hindi / English / Bengali / Marathi / Telugu / Tamil / Gujarati / Kannada / Odia / Malayalam or Sanskrit language i.e. the language you like or you speak.

Shri Maruti Stotra Paths or Jaaps (recites)


For regular worship single recital i.e. Ek paths of Shri Maruti Stotra is also sufficient.
You can recite Mantra or Stotra of Lord hanuman for 108 times in a single go i.e. 108 bar paths of the same, but it has to be with complete devotion and without haste.

How to do Paths (recites) of Shri Maruti Stotra or How to chant Shri Maruti Stotra?


As per Hindu mythology, The good time to chant Shri Maruti Stotra early in the morning on brahma muhurta and after taking bath.

I.e. While performing puja of Lord hanuman, you can enlighten diyas (Better to enlight mustard oil Diya as there are many benefits of (Sarso tel) mustard oil) and enlighten essence stick (agarbatti) or the Gomay dhoop. You can also enligth camphor as there are many benefits of camphor. You can use fulmala and flowers to perform puja. You can check here how to perform Puja of Lord hanuman.

You can also chant Shri Maruti Stotra in the evening which will help to Finish Your Day with a Peaceful Mind.

Chanting Shri Maruti Stotra with complete devotion and without haste will help you to make you calm and increase concentration.






lord_shree_hanuman

Hindu Lord Hanuman


मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ । वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।


।। जय बजरंग बली ।।

भगवान श्री हनुमान श्री रामाचे महान भक्त व दूत मानले जातात.
श्री हनुमानांचा जन्म अंजनी पोटी अंजनेरी येथे झाला होता म्हणून त्यांना अंजनीसूत असेही संबोधले जाते.
श्री हनुमान हे पवनपुत्र तसेच महाबली (शक्तिशाली) आहेत व त्यांना अनेक शक्ती जन्मतःच प्राप्त आहेत.
लहानपणी श्री हनुमानांना सूर्याला पकडण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी सूर्याच्या दिशेने झेप घेतली.

जेंव्हा रावणाने आई सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेकडे पोचवला अशी हिंदू धर्मात मानले जाते.
पण परतत असताना रावणाच्या सैनिकांनी श्री हनुमानां पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला आग लावली.
तेव्हा श्री हनुमानांनी आपल्या शेपटीने संपूर्ण लंकेला आग लावली आणि परत जाऊन सीतेचे सर्व वर्तमान प्रभू रामास कळवले.
श्री रामांनी आपली सर्व वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले.
या युद्धात सर्व वानरसेनेनी आणि श्री हनुमानांनी प्रभू श्री रामांना मोठी मदत केली.

जेव्हा युद्धभूमी वर श्री लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडले होते, तेव्हा त्यांच्या उपचारांसाठी श्री हनुमानांनी हिमालयात पर्वताकडे झेप घेतली आणि द्रोणागिरी नावाचा पूर्ण पर्वत उचलून आणला, याचं पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने श्री लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.
या युद्धात प्रभू श्री रामांनी रावणाचा वध केला आणि आई सीतेस अयोध्येला परत आणले

प्रभू श्री हनुमान हे चिरंजीव आहेत म्हणजे ते अजूनही जिवंत आहेत, अशी हिंदू पुराणात मान्यता आहे.

चैत्र पौर्णिमेला श्री मारुती रायांचा जन्म झाला असे मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते.

श्री हनुमानांचे गायत्री मंत्र -

ओम् आंजनेयाय विद्मिहे वायुपुत्राय धीमहि |
तन्नो: हनुमान: प्रचोदयात ||


lord_shree_hanuman_mp3_download

Listen to Digital Audio of - Hanuman Mantras Online only on Chalisa.online





You can also listen to the other mp3 files such as Stotra, Mantra, Chalisa, Aarti for Lord Hanuman only on Chalisa.online



Download the WhatsApp status for Lord Hanuman




lord_shree_hanuman_whatsapp_status_download

View Desktop Wallpapers, Mobile Wallpapers, WhatsApp Status etc. for Lord Hanuman



Download Mobile and Desktop Wallpapers for Lord Hanuman



You can also download the Wall-papers for Desktop and Mobiles and also Whats-App status for many files such as Stotra, Mantra, Chalisa, Aarti for Lord Ganesh only on Chalisa.online.





Watch the video for - Lord Hanuman Mantra Online on Chalisa.



You can view the PDF, Images, Apps, Desktop Wall-papers, Mobile Wall-papers, WhatsApp Status etc. for Bhimrupi Maharudra Shri Maruti Stotra here on the Chalisa.online.


Thanks for visiting the page about the information of - Bhimrupi Maharudra Shri Maruti Stotra | भीमरूपी महारुद्रा वज्र | श्री मारुती स्तोत्र | on our website - Chalisa.online








You may like this as well...


^